




ब्राह्मण हा हिंदू समाजातील चातुर्वर्णातील एक वर्ण किंवा जात आहे. पूर्वी ज्या लोकांनी धार्मिक ग्रम्थ आणि वेदांचा अभ्यास करून त्यातील ज्ञान ग्रहण केले अशा लोकांना ब्राह्मण ही उपाधी दिली जात असे. त्यावेळी ब्राह्मण बनण्यासाठी कोणावरही बंदी नव्हती फक्त धर्मोपदेशक म्हणुन त्यांना स्वत:चे कर्तृत्व दाखवावे लागे.